अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांचाच पुनर्जन्म असल्याचे मानतात. Shri Swami Charitra Saramrut श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय. ॥ श्री गणेशाय नमः ॥ भक्तजन तारणार्थ । यतिरुपे श्रीदत्त । भूवरी प्रगट होत । अक्कलकोटी वास श्